अस्तित्वासाठी हाॅबी

खुप सीमित अस आमच आयुष्य ….वाट दिसेल तस चालण… प्रवाह जिथे घेऊन जाईल तस वाहण हेच काय ते आमच्यासारख्या कर्मचारी वर्गाच आयुष्य….एका प्रतिष्ठित संस्थेत नोकरी एवढच काय ते आमच अस्तित्व…दिवस उगवला कि ऑफिस च्या कामाची चिंता एवढी चिकटते की दिवस मावळला , प्रवास करून घरी परतलो तरीही झोप येत पर्यंत ती सुटत नाही. तस पाहिल …

Read moreअस्तित्वासाठी हाॅबी

पाझर तलाव

 पाझर तलाव आज मुलीबरोबर घराशेजारील मैदानात साठलेल्या छोट्या तळ्यात दगड मारताना मुलीच्या चेहर्‍यावर पाहिलेला निरागस आनंद जुन्या आठवणी ताज्या करून गेला..अन आठवली ती पाझर तलावातील मजा. उन्हाळ्यात सुट्टी लागली की आम्ही सगळेच गावाकडे. गावाकडे शेतात काम काही नसत फारफार तर भात पिकासाठी लागणारे रोप भाजणे पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे… …

Read moreपाझर तलाव

# मैत्री म्हणजे कनेक्टेडनेस#

मानवी जीवन मुख्यतः शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा पाच विविध पैलूंमध्ये विभागलेले आहे किंवा आपण त्यास जीवनाचे चक्र म्हणू शकता. आपले कार्य म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पैलूंसाठी वेळ देणे आणि जीवनाच्या प्रत्येक स्तरावर समतोल साधण्यात यशस्वी होणे. सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले पालक, कुटुंब आणि नातेवाईक याशिवाय मित्रपरिवार….खरया friendship ची सुरूवात स्वीकारातुन …

Read more# मैत्री म्हणजे कनेक्टेडनेस#

Coldwar कशामुळे होत ? निर्माता कोण आहे?

शीतयुद्ध कशामुळे होते? निर्माता कोण आहे? घरात असो व ऑफिसमध्ये शाब्दिक वादावादी, शीत युद्ध हे नेहमीच असत आणी शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे राग आणि द्वेषाच्या भावनांनी मन भरून जात. शीतयुद्ध, शाब्दिक मारामारी करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु जेव्हा भावना तीव्र असतात, घटना तीव्र असते तेव्हा त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. जेव्हा आपण विचारांनी आणि …

Read moreColdwar कशामुळे होत ? निर्माता कोण आहे?

मी गेल्या 24 तासांत काय शिकलो?

स्वतःच्या दैनंदिन प्रगतीचे विश्लेषण करण्याचे अनेक प्रश्न आहेत. पण मला हा प्रश्न सर्वात जास्त आवडला तो म्हणजे मी गेल्या 24 तासांत काय शिकलो? जीवन एक शाळा आहे. आपले धडे जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण पृथ्वीवर आहोत. जर आपण आपल्याबरोबर घडत असलेल्या गोष्टींपासून शिकलो नाही तर जीवनात वारंवार त्याच गोष्टींची वारंवार पुनरावृत्ती होत राहते. निसर्ग नेहमीच आपल्याला …

Read moreमी गेल्या 24 तासांत काय शिकलो?

भक्तीची लाट उसळली जाऊदे

मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. शारीरिक, मानसिक,आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक या पाचही स्तरांवर माणसाने प्रगती करायला हवी. एक बॅलन्स लाईफ हवी असेल तर नक्की या पाचही स्तरांवर प्रगती करायला हवी. पण अध्यात्मिक प्रगती नेहमीच मागे पडलेली दिसते त्याचं कारण अध्यात्म अतार्किक आहे अध्यात्म खूप अवघड आहे हा सर्वात मोठा गैरसमज.  पण जेव्हा समजेल की पैसा …

Read moreभक्तीची लाट उसळली जाऊदे

Mauli & Pandurang

Mauli & Pandu I have two best analyatical friends one is Dnaneshwar & another is Pandurang. Analyatical means thinkers.You can also say them scientist or brilliant. If i see the past, both of them had nothing, they started with nothing But both of them have achieved what they want in life on the basis of …

Read moreMauli & Pandurang