I am not शक्तिमान
I am not शक्तिमान कालच जवळच्या मित्राला भेटलो, डायबिटीस झाला sugar 400 पार गेली त्याची कारणं शोधली तर हेच की स्वतःकडे कधीच लक्ष्य दिलं नाही, नुसता स्ट्रेस…स्ट्रेस… कधीही ओपन झाला नाही, मनमोकळेपणे भेटत नाही, नेहमी organisation & family pressure .. आजार हा काही एका दिवसात होत नाही, त्याला आपणच खत पाणी घालतो..त्याला खूप बोललो…पण तेच