20/80 तूझी आठवण
20/80 तूझी आठवण तूझी आठवण म्हणजे…सुरुवातीला चेहऱ्यावर येणार गोड हसू 20%त्यानंतर येणारा भयंकर उदासीन एकांत 80% तूझी आठवण म्हणजे…सुरुवातीला पोहे खात मिळणारे शेंगदाणे 20%त्यानंतर शेंगदाणे नसताना बळच खाल्लेले पोहे 80% तुझी आठवण म्हणजे…सुरुवातीला फालुदा मधली iceream 20%त्यानंतर उरलेली शेवाई सब्जा बदाम 80% तूझी आठवण म्हणजे…सुरुवातीला परत जगावी वाटणारी रीच मेमरी 20%त्यानंतर नको नको वाटणारी Bad …