जाणीव
तरूण पिढित जाणीव पेरणं गरजेच आहे आपल्या पणजोबा पंजी ने कितीक गरीबीत अनं हलाखीत दिवस काढले ते माहीत नाही .पण आपल्या आज्जी आजोबांनी नक्कीच खुप वाईट परिस्थितीत दिवस काढले हे ऐकलं आहे… कधी दहा रूपयासाठी वर्षभर चाकरी करणं तर कधी लाकडाची मोळी घेऊन विकायला नेणं तर कधी दररोज वीस पंचवीस किलोमीटर चालुन दुध विकायला घेऊन …