दगडातील देव आणि दगडा सारखी माणसं
_दगडात देव दिसतो( दगड पुजण्यात)पणमाणसात दिसत नाही… वाटत कधीकधीअशी माणसं खरं तर दगडांनी ठेचली पाहिजेत …पण शेवटी आपलंच देवपण मर्यादा ओलांडू देत नाही आणि दगडाला पाझर शेवटी काही फुटत नाही…अशी ढोंगी मनातून काळीकुट्ट अशी दगडा सारखी माणसं हाकेच्या अंतरावर आहेत…पण तुम्हीत्याच्यासाठी आयुष्य वाया घालवू नका…तुमची वाट स्वतंत्र आणि वेगळी आहे….आणि म्हणूनच मला हे गाणं नेहमीच …