Power Game

कधी कधी वाटतं….साला सगळा power गेम आहे..
We need power to sustain in this world…

मला जे अनुभव आलेत त्यातुन एवढच कळतय की या जगात ..भोग भोगणारे मुर्ख आहेत…त्यांना अज्ञानामुळे शक्तीचा खेळच समजला नाही. कुणी तरी सहन करत जातय आणी कुणी तरी चुकीचा अधिकार गाजवत जातय…पुर्ण जन्मच वाया घालवणारी माणस पाहुन वाईट वाटत.

दुनियादारी समजायला , माणस ओळखायला खुप उशीर झाला की संपल सगळंच… ईर्षा, लालच, वासना, तुलना यांनी ओतप्रोत भरलेली माणस जवळच असतात…. म्हणुन वेळीच सजग होण, जागृत होण गरजेच आहे….It’s power game.

शक्तीहीन ला शकती हवी असेल तर सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे भक्तिमार्ग… खरा अदृश्यातुन चाललेला दैवी खेळ समजायला भक्तिमार्ग best आहे….समर्पणातुन ईश्वर भेटतो….अन ईश्वर भेटला की कुठलीही भीती उरत नाही….ईतर मार्गात लोक भटकतात अन भरकटतात…पण भक्तिमार्ग is Best & Pure…

आता कोठे धावे मन, तुज चरण देखिलेया ||

प्रेम रसे बैसली मिठी, अवघा झाला आनंद ||

आता कोठे धावे मन, तुज चरण देखिलेया ||

Leave a Comment