गांधी महान

हे बापु… सत्य की राह पर चलना आसान नहींतुझ जैसा धीरज आज हमारे पास नहीं…अपने अपमान को अव्यकतीगत समझकरविश्व को नयी राह देने का दृढनिश्चय आसान नहीं… खुद की निर्बलता को बदलकर साहसता जगानासत्य के आग्रह पर हरदम टिके रहना आसान नहीं…खुुदको बदलकर ही दुनिया को बदलनाहरएक की चेतना बढाकर आगे बढना आसां नहीं… असली …

Read moreगांधी महान

धुनी

भूतकाळाने भविष्याला गुणंताना बघणं जमणार नाहीही आत पेटलेली मुक्तीची धुनी आता थांबणार नाही…कस सांगु तुला?पुन्हा दर्दी लिहायला जमणार नाही तुझ्या जखमी आठवणींच भांडवल ते उरलचं नाहीया कर्माच्या अकाउंट मध्ये चुक आपली काहीच नाहीया धुनीत…परत तसं दर्दी लिहायला जमणार नाही.. जे भेटलो ते ही हातात नव्हत, ताटातुटही हातात नाहीक्षमा करत जा चुका..मगं कुठलही बंधन उरणार नाहीपुन्हा …

Read moreधुनी

आतुन

माणुस आतुन शांत झाला       की मग राग येत नाही…शांततेत राहणं वेगळं        अन शांत राहणं वेगळं… माणुस आतुन प्रेममयी झाला       की मग मोह उरत नाही…प्रेममयी बनुन प्रेम देणं वेगळं        अन प्रेम मागत फिरणं वेगळं… माणुस आतुन समृद्ध झाला       की मग गरीबी उरत नाही…समृद्ध बनुन बुद्ध होणं वेगळं       अन समृद्धीतही बुद्धु राहणं वेगळं… माणुस आतुन तुकाराम झाला       …

Read moreआतुन

मित्र का पाहिजे?

मनातल सगळं बायकोला सांग न औघड म्हणूननिखळ मनसोक्त मन जपणारी मैत्री पाहिजे… हसणं कमी झालयं मग मनसोक्त हसता याव म्हणूनजिंदादिल मित्रांची पार्टी वजा मैफिल रंगली पाहिजे… रंगलेल्या मैफिलिचे कुणाही घरी प्रतिसाद न उमटावे………. म्हणून साजूक तुपातला एकतरी मित्र जवळ पाहिजे… मेडिकल सिच्युएशन मध्ये वाट न लागो म्हणुनएकतरी चुना न लावणारा डॉक्टर मित्र पाहिजे… निसर्ग,पाऊस,वारा,जंगल प्रेम …

Read moreमित्र का पाहिजे?

पाऊस

पाऊस तो…तेव्हाचाआपल्यातल्या शेवटच्या कडकडीत भांडणातआभाळ फाटत झालेला…काळया पांढऱ्या ढगांसम डोळ्यातीलसंततधार पडलेला पाऊस…..ताटातुट होत कोसळलेली ती वीज…तो पाऊस एवढा जीवघेणाचकि जगणंच अश्रुंच करून गेलाय… तेव्हापासून पाऊस मला नकोच वाटायचा पण आत्ता अगदी तसाच… अगदी तसाचकाळीज चिरणारा, रुद्र , स॔ततधारपाऊस बघुन हसत असतो मीकारण त्यानेच चंद्र, चांदणच काय ?तर स्वयंभू सुर्यासही वेठीस धरलं आहे….त्यालाही कदाचित कारण असेलच …

Read moreपाऊस

रहम

रहम बचपन में देखा हुआ मौत का कुआ था झुठाआज तो असल में मौत का समंदर दिख रहा हैईस मौत को ईतनी क्या जलदबाजी हैजो लेने लाखों जीव और देने हमें लाशे आई है ऐ मौत…तेरा कोई तो कानुन या नियम होगा नातेरा कोई तो धर्म मजहब तो होगा नारहम नहीं करना ऐसा कौन सिखाता …

Read moreरहम

वणवा : एका जंगलाने मागितलेली नुकसानभरपाई

वणवा : एका जंगलाने मागितलेली नुकसानभरपाई दररोज टवटवीत दिसणारजिवित जंगल हिरवेगारआज जाळल गेलंयएका पेटवलेल्या वणव्यानेहे नुकसान दरवर्षीच आता सहन होत नाही… अपराधी असेलच माहितएक स्वार्थी मानवजातह्या जातीचा स्वार्थ मरेपर्यंत संपत नाहीवणव्यात राख होण असत काय?ते यांना आजन्म उमगत नाही… पेटवणारा नरकस्वार्थी ज्याला दिसल नाहीखोलवर मुुळं न रुजलेली झाडेनुकतीच जन्मुन होरपळलेली प्राण्यांची पिल्लेपक्ष्यांची काडी न काडी …

Read moreवणवा : एका जंगलाने मागितलेली नुकसानभरपाई

अभिव्यक्त

ही कविता शोधताना आताखरा ‘मी’ मला सापडत आहे ही कवित्वाची वाट पकडता आतानव आयुष्य गवसत आहे हे काव्यबीज अंगी रुजता आतानवा जन्मच जणू होत आहे हे काव्य अभिव्यक्त होता आतामन निर्मळ प्रेमळ होत आहे

चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात

बायको , चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयातओळख आपली एवढी घट्ट की तिला विसरून जाऊयातसेम सेम तीच रिपिटिटिव भांडण आता थांबवूयातपाठ असलेले डायलॉग टोमणे सगळंच ते मिटवुयातचल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात…. चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयातप्रेमात पडलेल्या जोडप्यासारख कॅफे मध्ये भेटुयातथोड तु कमी बोलशील, नुसतच लाजुन नजर …

Read moreचल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात

अस कधी झालय का

अस कधी झालय काएखाद गाण ऐकता ऐकतातुम्ही खोल कुठेतरी हरवत हरवत गेलातअन तरारल पाणी डोळ्यातएवढं की दिसु लागल अस्पष्ट…..एवढ अस्पष्ट ! अस कधी झालय काकी एखाद्या ठिकाणी फिरायला गेलाततुम्ही फिरता फिरता जाणवलआपण आधीच इथे येऊन गेलोय काएवढ स्पष्ट की हा क्षण आधीच जगलोय ….एवढ स्पष्ट ! अस कधी झालय काकी एखाद्या विचाराने प्रश्नाने झोप लागेनाततुम्ही …

Read moreअस कधी झालय का