आताशा सारख अस वाटत की

आताशा सारख अस वाटत की आताशा सारख अस वाटत कीनेहमी काहितरी लिहित रहावजे सुचेल ते लिहता लिहताकाहितरी अद्भुत अस लिहिल जावअन तेच खर काय ते Devine असाव…. आताशा सारख अस वाटत कीजे गेलेत रागावुन त्यांना पत्राद्वारे कळवावनाही आल उत्तर लिहुन तरी चालेलफक्त एक उचकी सारख काहीतरी व्हावअन त्यालाच काय ते मी पोहोचपावती म्हणाव…. आताशा सारख …

Read moreआताशा सारख अस वाटत की

हे न संपणार आहे…

हे न संपणार आहे तुझ माझ एकमेकांशी होणारंकाळजीमुळे भांडणहे न संपणार आहे तुझ माझ एकमेकांवरच खर प्रेमन मरणार आहे– मरणानंतरहीहे ही न संपणार आहे तुझा माझा हा दरवेळेसचा निरोपआणी कालचक्र फिरून झाल्यावरझालेला पुन्हा प्रारंभहे ही न संपणार आहे तुझ माझ अस असुन नसल्याच नाटकआणी नसुनही असल्यासारखंच वाटणहे काल्पनिक असेेेेलही, पणहे ही न संपणार आहे तुला …

Read moreहे न संपणार आहे…

योद्धा

एनआयसीयु च्या निळ्या प्रकाशित आकाशात त्या रणभूमीवर मृत्युशी झुंजणारा तु योद्धा आहेस… बाळं तु का आलास? तुला माहित होता का हा खेळ? त्या सर्वोत्कृष्ट पार्थास ही जमल नाही, पुत्र अभिमन्यूला चक्रव्यूहातून सोडवणं  त्या सोबत होता कालचक्रधारी तरीही त्यालाही नाही चुकल हे मृत्यूमनन… मला उत्तर हवीत…सांग माझा गुन्हा काय? काय आहे मृत्यु च गुढ? कि आहे …

Read moreयोद्धा

साधना

 जगाकडे पाठ करून विरक्त राहण सोप्पं.. अन याच व्यावहारिक जगाच्या कोलाहलात अलिप्त राहण हीच औघड साधना.. साधना जी वर्तमानाचा आनंद घ्यायला शिकवते…. साधना जी आपलयाला निसर्गाशी एकरुप करते…. साधना जी मनाला निर्मळ प्रेमळ अखंड बनवते… साधना जी हृदयाला सच्चेपणा खरेपणा देते साधना जी दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन अकंप ठेवते… अनं या माया जगात…. ही …

Read moreसाधना