स्वःतः साठी जग गड्या
स्वःतः साठी जग गड्या ओलांडली पस्तीशी आताबासं करं खोटी दुनियादारी रं…थोडंसं ते डोळं झाकुन, आपलाच तो श्वास राखुन…स्वतःसाठी जग गड्या…पाऊल थकलं न्हाई॥ रोज..कोवळ्या या उन्हातुनथोडं पुढं जाऊ गड्यापाऊल थकलं न्हाई गड्या, पाऊल थकलं न्हाई॥ हात पसरून गड्या सुख येत न्हाई रंडोळझाक करुन बी दुखः जात न्हाई रंनाटक हे सुख_दुखाच,रचलयं कुणी रं गडया…उमगत न्हाई…उमगत न्हाई गड्या, …