ती जेव्हा पुन्हा भेटली
खुप वर्षांनी आज तीची भेट झाली…. मागील वेळेस भेटलो तेव्हा ती तीच्या लग्नाच निमंत्रण द्यायला आली होती…तु प्लिज ये तु मला खुप साथ दिलिस तशीच ती मी मरेपर्यंत देशील …I want you as my friend forever …पण साॅरी मला नाही जमणार… मैत्री आणी प्रेम यात एका मोहाच्या धाग्याच अंतर असत…न राहवून मी तीला प्रपोज करून बसलो उत्तर अपेक्षित होतच कारण नुसती जात …