Uncategorized
प्रेम आणि योग..
प्रेम आणि योग.. प्रेमात तिला मिळवण्यासाठी केलेला हट्ट …त्या वयात तेव्हा तो हट्ट योग्य वाटला,नंतर तोच पुढे हट्टरोग झालापुढे तो बरा व्हावा म्हणूनआयुष्यात हठयोग आला…. प्रेमात तीच्यावरच केलेला फोकस , त्राटकत्या वयात तो त्राटकच काय तो स्वर्ग वाटलानंतर तोच पुढे आसक्ती नरक झालापुढे मन अनासक्त व्हावं म्हणूनआयुष्यात ध्यानयोग आला.…
वाढदिवसानिमित्त पोवाडा
निलेश भाऊ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…आपली किर्ती कैफियत सांगणारा पोवाडा लिहायला मिळाला हे माझं थोर भाग्य… ❤️ पुरंदर च्या पायथ्याशी गाव…(३)गावाच धनकवडी नाव…जन्मला तीथं निलु ह्रदय सम्राट (२)शाहिर म्हणे शून्यातून बनतो तोच सम्राट…हा जी जी जी …(३) पाहुनं परिस्थिती आसपास…(२)धरली प्रगतीची त्यानं आस…सोडला देवावरचा विश्वासहोती पैश्याची वणवणं तरी…शिकुणं दिलं नियतीलाच आव्हान(२)मोडेल पण वाकणार नाही हीच …
आईच व्हाव लागत
आईच व्हाव लागत आई….का ग दुरावत जातो मी तुझ्यापासूनआठवतय ते तुझ सकाळी पाच वाजता ऊठुनसर्वांना डबा करून देण्यासाठी झालेली ओढातानकष्टाने पेटवलेल्या राॅकेल च्या स्टोव्हचा तो आवाचअन उठा रे म्हणून दिलेली शंभर वेळा निरंतर हाकचहे हाकेसरशी धावणार पाखरूच तुझ का हरवलयआज , आई का ग ते तुझ्या पासूनच दुरावलय आई….का ग दुरावत जातो मी तुझ्यापासून खरं …
वेडेपण
प्रत्येकात एक वेडेपण असतफरक फक्त एवढाच कीकुणाच वेडेपण diagnose होतंआणि कुणाच diagnose नाही होत.. प्रत्येकात एक वेडेपण असत…फरक फक्त एवढाच कीकुणाच crazy behaviour लपवलेलं असतंआणि कुणाची लपाछपी खेळण संपलेल असतं प्रत्येकात एक वेडेपण असतमित्रांच्या मैफिलीत हे वेडेपण जास्त वाढत असतजुने धागे ( प्रेमाचे ) आठवून वेड रडत बसतंकारण प्रत्येक मित्रात हेच वेडेपण असत प्रत्येकात एक …
लग्न म्हणजे अहंकार मोडण्याच ठिकाण
लग्न म्हणजे अहंकार मोडण्याच ठिकाण लग्न म्हणजे आधी प्रेमाचे दिवस . आणी त्यानंतर ‘मी’ पणा ची लढाई त्यानंतर मुल झाली की कमिटमेंट पण खरा अर्थ आहे तो विनाअट स्थायी आनंद प्रेम अवस्था शोधण्यात… (हाच काय तो अल्टिमेट फायनल पर्पज) बाकी चढ उतार कमी जास्त हे जीवनाच अस्थायी रुप…
विरोधाभास
कुठं तो निवांतपणा, न संपणारा अमाप वेळकुठं तो भावा कुठायसं ? म्हणत मित्रांमुळे वेळेलाच न लागणारा वेळेचाच मेळ…अनं काय ईथ नुसती भागदौड, ( में समय हुं Respect me) म्हणत शिक्षा देणारा वेळ.साला सगळच विरोधाभासी होत चाललया कुठं ती मनसोक्त आयच्या गावात शिवी..अनं काय ईथ ‘F’ word बाहेर पडना झालयामराठीतुन हिंदीच सरकार रडाया लागलया ( मेरेको, …
जवानी
जवानी…. दुरावलेल नात पुन्हा जुळतानाते डोळ्यात तराररेलं, अनमोल पाणी…हरवलेला जुना मित्र पुन्हा भेटतानाती आठवणींतून उभाररेली, दोस्तीची कहाणी… या विरह दुखः मुळेच आली मिलापास जवानी चुकलेल्या बेहोश मार्गात धक्के खातानाती आठवलेली गुरूची आकाशवाणीआज होशाने मागे वळुन बघतानाती झालेली स्वताःची हसुन पडताळणी या बेहोशीच्या खेळामुळे आली होशास जवानी
देव आणी मोह
देवाला ही मोह सुटत नसेलंजेव्हा तोमुलीच वडिलांचसुंदर प्रेमाच नातं बघतोएवढंसा जीव पणं अमर्याद प्रेम…. देवाने या साठीच कदाचीत गृहस्थाश्रम सांगीतला असेल…. संसारात राहून परमार्थ तर कराच पण एवढी सुंदर नाती जगायला मिळण हे ही देवकृपाच.. फक्त हा बाप असल्याचा मोहं थोडा राहीलाच माझ्यात तर ….देवा तु माफ कर….जरा adjust करकाय झालंय रे…तु देव आहेस रे …