देव आणी मोह

देवाला ही मोह सुटत नसेलंजेव्हा तोमुलीच वडिलांचसुंदर प्रेमाच नातं बघतोएवढंसा जीव पणं अमर्याद प्रेम…. देवाने या साठीच कदाचीत गृहस्थाश्रम सांगीतला असेल…. संसारात राहून परमार्थ तर कराच पण एवढी सुंदर नाती जगायला मिळण हे ही देवकृपाच.. फक्त हा बाप असल्याचा मोहं थोडा राहीलाच माझ्यात तर ….देवा तु माफ कर….जरा adjust करकाय झालंय रे…तु देव आहेस रे …

Read moreदेव आणी मोह