देवाला ही मोह सुटत नसेलं
जेव्हा तो
मुलीच वडिलांच
सुंदर प्रेमाच नातं बघतो
एवढंसा जीव पणं अमर्याद प्रेम….
देवाने या साठीच कदाचीत गृहस्थाश्रम सांगीतला असेल…. संसारात राहून परमार्थ तर कराच पण एवढी सुंदर नाती जगायला मिळण हे ही देवकृपाच..
फक्त हा बाप असल्याचा मोहं थोडा राहीलाच माझ्यात तर ….देवा तु माफ कर….जरा adjust कर
काय झालंय रे…तु देव आहेस रे … मुलगी म्हणून काळीज तुच दिलय आणी वरून म्हणतोस मोह ठेवु नकोस…