My first poetry ebook “फक्त तु बाकी सगळं फु ! कविता संग्रह published

“फक्त तु बाकी सगळं फु ! FAKT TU BAKI SAGLA FU: कविता संग्रह By गणेश साबळे (Marathi Edition)” is now available in Kindle app ( To read ebook please download Kindle app on phone/pc/laptop)

आपला अभिप्राय ebook वाचून नक्की कळवा… आपण दिलेली एक कौतुकाची थाप मला पुरेशी आहे…

Link for E book : https://amzn.in/27oyUFh

1 thought on “My first poetry ebook “फक्त तु बाकी सगळं फु ! कविता संग्रह published”

  1. गणेश अतिशय छान कविता तू केल्या आहेत. अतिशय सुंदर शब्दाची मांडणी केली आहे. अशाच अजून कविता करत जा , त्यासाठी तुला शुभेच्छा.

Leave a Comment