बायको Mind programmer आणी देव

बायको Mind programmer आणी देव

भाजी आणली, फुल आणली
कितीला आणली, तिथूनच का आणली
तुम्हाला काही काम जमत नाही( ठरलेला dialog)
( some pause || ) सगळ काम मीच करते ,
तुमची काही जबाबदारी आहे का नाही?
हसाव का रडाव आता कळतं नाही
तुजपुढे हरवलीय शिक्षणाची पुण्याई
तुझसारखा वाईट माइंड प्रोग्रामर नाही…

(अहो) हे माझे आईवडील, माझे नातेवाईक
ऐ तुझे आईवडील अन तुझे नातेवाईक
मित्रांचा तर कल्पनेत कडेलोट होई
हा भेदाभेद घरोघरी आजन्म नांदत राही
नवर्याच्या मनातील शल्य बायकोस उमजत नाही
तुझसारखा राजकारणी माइंड प्रोग्रामर नाही…

प्रोफेशनल जगाच दुखः मी दारात आणत नाही
समदुखीः मित्र, अनुभवाने ते अनासक्त होत जाई
हा संसारच तो अस्थायी, त्याचा तो स्वभावच राही
चल बघुया स्थायीभाव पांडुरंग कर आता जास्त घाई
त्या वैकुंठी च्या रायाला आता एकच मागणं राही
जातो आवडीसंग तुका हा अभंगही रचला जाई…
अगं , देवासारखा कुणी ग्रेट डेेवलोपर प्रोग्रामर नाही.

या देवासारखा कुणी ग्रेट डेेवलोपर प्रोग्रामर नाही.

Leave a Comment