तेरे जैसा यार कहां ?

तेरे जैसा यार कहां ?

प्रिय अध्यक्ष
वेडं बनुन जगणं आणी जगण्याच वेड असणं यात फरक आहे….हे अस दिवसागणिक तुमचं जगण्याच समाधान वाढत जाओ…गेली 3 वर्ष कशी गेली कळाल नाही…काल परवा सुधिरमुळे आपली पहीली भेट झाली असं आठवतयं… असो.

हा माणुस नुसता स्वछंदी,  निसर्गप्रिय वाटतो पण तसं नाही …त्याच्यामध्ये एक सर्वात मोठ्ठा गुण आहे तो म्हणजे सूक्ष्मता पकडणं….प्रत्येक गोष्टीकडे जसं निसर्ग, जेवणं , वस्तु, घटना, माणसं अशा सर्वांसोबत आश्चर्य उत्साह आत्मियता ठेवुन त्यातुन सूक्षमतम वेगळेपण टिपणं ….तो वेगळेपणा जगणं अनुभवणं हे शिकण्यासारख आहे…. मग पावसाची सर्व रूपं अनुभवणं, एकनएक हाॅटेल पालथ घालणं आणी जे चांगलय त्याला promote करणं… गौरी हाॅटेल पन्हाळा …

तुमची ईच्छाशक्ती ही तेवढीच अमर्यादित जीथं
मर्यादे लाही तूम्ही मॅनेज कराल असं मॅनेजमेंट…
MBA न केलेला पण people,resources, facility management मध्ये सर्वोत्तम असलेले मा.अध्यक्ष आपणास पुढिल वाटचालिस शुभेच्छा…

आमच्या मनातील तुमचं स्थान जवळंच राहील अनं आता भेटीच अंतर वाढल तरीही…
बाकी भेटी गाठी या नेहमी होतच राहतील…

धन्यवाद ….@अध्यक्ष श्री.प्रसाद गाजरे साहेब….

Leave a Comment