वेडेपण

प्रत्येकात एक वेडेपण असत
फरक फक्त एवढाच की
कुणाच वेडेपण diagnose होतं
आणि कुणाच diagnose नाही होत..

प्रत्येकात एक वेडेपण असत…
फरक फक्त एवढाच की
कुणाच crazy behaviour लपवलेलं असतं
आणि कुणाची लपाछपी खेळण संपलेल असतं

प्रत्येकात एक वेडेपण असत
मित्रांच्या मैफिलीत हे वेडेपण जास्त वाढत असत
जुने धागे ( प्रेमाचे ) आठवून वेड रडत बसतं
कारण प्रत्येक मित्रात हेच वेडेपण असत

प्रत्येकात एक वेडेपण असत…

अस ज्याचं त्याचं वेडेपण , ज्याला त्याला माहित असतं, माझ मला कळलं गेलं, म्हणून मी लिहित गेलो…अस वेळेवर दवा, दुवा घेत गेलं की वेडेपण कमी होत असत

प्रत्येकात एक वेडेपण असत…

6 thoughts on “वेडेपण”

  1. Sooo true and beautifully scripted..after reading I also felt ke mepan thodi crazyyy aahey…..lolzzzz…
    Keep up the spirit of expressing through ur writing..

  2. I totally agree with this 😊.. everyone has craziness..n it’s must . Very well written Ganu..keep up writing such nice script .

Leave a Comment