लग्न म्हणजे अहंकार मोडण्याच ठिकाण
लग्न म्हणजे आधी प्रेमाचे दिवस .
आणी त्यानंतर ‘मी’ पणा ची लढाई
त्यानंतर मुल झाली की कमिटमेंट
पण खरा अर्थ आहे तो विनाअट स्थायी आनंद प्रेम अवस्था शोधण्यात…
(हाच काय तो अल्टिमेट फायनल पर्पज)
बाकी चढ उतार कमी जास्त हे जीवनाच अस्थायी रुप…