नजर

सतत नजरेत अन् चर्चेत असणं चांगलं नसतं…

कारण त्याने दृष्ट लागते म्हणतात

म्हणूनच की काय तुझी माझ्या मनात

होणारी चर्चा ही मी कमी केली आहे

तू निरंतर सुखी राहावसहाच काय तो

दृष्टिकोन …कदाचित?