जगाकडे पाठ करून विरक्त राहण सोप्पं..
अन याच व्यावहारिक जगाच्या कोलाहलात अलिप्त राहण हीच औघड साधना..
साधना जी वर्तमानाचा आनंद घ्यायला शिकवते….
साधना जी आपलयाला निसर्गाशी एकरुप करते….
साधना जी मनाला निर्मळ प्रेमळ अखंड बनवते…
साधना जी हृदयाला सच्चेपणा खरेपणा देते
साधना जी दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मन अकंप ठेवते…
अनं या माया जगात….
ही साधना जगणं तेच काय ते जगण….
धन्यवाद .