सतत नजरेत व चर्चेत असणं चांगल नसतं…
कारण त्याने दृष्ट लागते म्हणतात
म्हणुनच की काय तुझी मनात
हीणारी चर्चा ही मी कमी केली आहे
तु निरंतर सुखी रहावस
हाच काय तो दृष्टिकोन …बाकी काही नाही…
सतत नजरेत व चर्चेत असणं चांगल नसतं…
कारण त्याने दृष्ट लागते म्हणतात
म्हणुनच की काय तुझी मनात
हीणारी चर्चा ही मी कमी केली आहे
तु निरंतर सुखी रहावस
हाच काय तो दृष्टिकोन …बाकी काही नाही…