_दगडात देव दिसतो( दगड पुजण्यात)
पण
माणसात दिसत नाही…
वाटत कधीकधी
अशी माणसं खरं तर दगडांनी ठेचली पाहिजेत …
पण शेवटी आपलंच देवपण मर्यादा ओलांडू देत नाही आणि दगडाला पाझर शेवटी काही फुटत नाही…अशी ढोंगी मनातून काळीकुट्ट अशी दगडा सारखी माणसं हाकेच्या अंतरावर आहेत…पण तुम्ही
त्याच्यासाठी आयुष्य वाया घालवू नका…तुमची वाट स्वतंत्र आणि वेगळी आहे….आणि म्हणूनच मला हे गाणं नेहमीच लाख मोलाचं वाटत…
मन शुद्ध तुझं गोश्ट हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…
you are unique & no matter what your individual journey is important.. हे conviction येणं हीच खरी Maturity…
आजच मी दगडाच्या सदेवाला निरोप दिलाय लाय… देवाला सांगितलेय आज दगड सोड…माणसात येदगड बनून आमची मजा बघू नको
गाणं तेवढं.. continue ठेवा
झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
काट कुट वाट मंदी बोचती त्येला
रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोठी लढाई
अन हत्याराचं फुलावानी घाव बी खाई
गळयामंदी पडल त्येच्या माळ विजयाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…