इंद्रायणी राइस💕

इंद्रायणी 💕

सुखाचे सुखं …ते चंद्रभागे तटी…
अन्
पोटाचे सुख… जेव्हा इंद्रायणी ताटि …😁

माझी अत्यंत लाडकी जेवणातील गोष्ट म्हणजे इंद्रायणी तांदूळ (Indrayani Rice)….कुठलाही तिखट रस्सा त्याबरोबर मस्त चिकट इंद्रायणी भात…म्हणजे आत्मसुख.

Original रुप रंग चवीचे तांदूळ फक्त शेतकऱ्याच्या घरीच मिळू शकतात D….i.e damaged Mart मध्ये ते शक्य नाही आणि आजूबाजूला original तांदूळ असूनही चुकीचा भात दररोज खाणे…म्हणजे आत्मक्लेश.

इंद्रायणी खरतर पुण्याची ओळख आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ भागातून इंद्रायणी नदी (Indrayani Ricer) वाहते. त्यामुळेच इथल्या सुवासिक भाताला इंद्रायणी (Indrayani Fragrant Rice) हे नाव पडलं. सुवासाचा उत्तम प्रतीचा, चिकट आणि चवदार तांदूळ ही इंद्रायणीची गुण ओळख…आणि तुपट‌ पणामुळे त्याच्या दर्जा नेहमी वरचाच राहिलं‌.

मग त्याला promote करणं, multiply करणं एक Bsc. Agri असल्याने मला गरजेचं वाटतं. म्हणूनच या वर्षी गावी ओरिजनल मावळातील इंद्रायणी भात लावला आहे…

टिपः
If you are new to cooking , this rice will open gateway for becoming MasterChef atleast for youself… 😁

स्व अनुभवावरून

Leave a Comment