आठवणी वाईट असो वा चांगल्या त्या बंधनच…या बंधनातुन मुक्त होणं ही तेवढच महत्वाचं…आठवणींतून साहित्य निर्माण होईल…कलावंताला दुखः तारण हव असतं हे जेवढ खर आहे ..तेवढच ते तारणच कधी कधी जन्मभर बंधन बनत….आठवणी लिहिल्या की कळतं चुक कुणाचीच नसते सगळं काही निसर्ग घडवतोय…असं शिकत गेलं की माणुस बंधन मुक्त….फ्रेश नविन नुतन होत जातो ….