प्रायमरी इंटरेस्ट
काही महिन्यांपू्वी एका ट्रेनिग प्रोग्राम मध्ये एक वाक्य ऐकलं आणि त्या वाक्यातील सत्यामुळे विचार करण्याचे आयाम बदलले.
ते वाक्य आहे ” People are PRIMARILY interested in themselves and Not in YOU” by Les Giblin
यात प्रायमरी इंटरेस्ट समजणं खूप महत्त्वाच आहे. प्रायमरी इंटरेस्ट याला सेल्फ इंटरेस्ट म्हणलं तरी चालेल. प्रत्येक माणूस त्याचा सेल्फ इंटरेस्ट घेवून व्यवहार करत असतो. त्याला तुमच्या पेक्षा १०००० पटीने स्वतः मध्ये इंटरेस्ट असतो. यात सेल्फलेस मदत करणारी काही लोक आजूबाजूला दिसतीलही पण ते सुध्दा स्वतःला बरं वा आनंद वाटेल या प्रायमरी इंटरेस्ट ने कार्य करत असतात.
आता या understanding ची applicability खूप व्यापक आहे. जसे उदा. तुम्हाला रविवारी आराम, शांती पाहिजे किंवा एखादी novel निवांत कॉफी घेत वाचायची आहे.. हा तुमचा प्रायमरी इंटरेस्ट, पण तुमच्या लहान मुलांचा गार्डन ला खेळायला जाणे हा प्रायमरी इंटरेस्ट असतो. मग हे लहान हट्टी मुल त्याचा प्रायमरी इंटरेस्ट घेवून तुम्हाला सकाळी लवकर उठवण्याचा प्रयत्न करेल, मग तुम्ही उठले की पहिला प्रश्न गार्डन ल कधी जायचं? मग तुम्ही वेळ देणार..पण तो त्यांना पटणार नाही ते तुमच्या ब्रश , अंघोळ व नाश्ता होत पर्यंत डोकं खाणार …आणि तुमचा जबरदस्त पाठपुरावा करून तुम्हाला गार्डन ला घेवून जायला भाग पडणार हे….नक्की! कारण हा प्रायमरी इंटरेस्ट निसर्गाने प्रत्येकाला दिलेला आहे.
आता अशी बरीच कामं आहेत …जी तुमच्या कडून करवून घेणं हा बायकोचा प्रायमरी interest असतो. आता ती कामं झाली नाहीत तर किती अशांती निर्माण होईल ही कल्पना भयावह असते. त्यात भर म्हणजे मित्रांचा भेटायचं प्लॅन असतो. मग अश्या यक्ष प्रश्ना समोर प्रायमरी interest compromise होतो आणि अतीव दुःख, वेदना, त्रास एखाद्याला होवू शकते.
त्यासाठी एक काम केलं पाहिजे…अशा सगळ्या घटना जिथे जिथे प्रायमरी interest compromise होतो तो लिहा. या घटना घरातील आणि ऑफिस मधील नेहमीच्याच असतात त्यात आपण बऱ्याच वेळा दुसऱ्याला काय वाटेल त्याला जास्त गरज आहे म्हणून सेल्फ इंटरेस्ट सोडून देवू नका. सतर्क रहा प्रायमरी इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करा.
त्यासाठी एक SOP तयार करा आणि त्या नुसार कार्य करा जसे
1.Sunday+ Children in Garden+Book Reading in Garden or Calling closed friends
2.Sunday+ Wife’s worklist = Permission to party with friends
Understanding primary interest of children’s, wife, friends, relatives, boss, colleagues, customers etc. will help us to deal with them peacefully while protecting our primary interest also. How to deal with people can be learned, it’s a skill that can be developed with below magical understanding.
People are PRIMARILY interested in themselves and Not in YOU.Thank you Les Giblin.
Excellent 👍😃
Best…
Nice